लिपी विश्लेषक व पूर्व स्तंभलेखक- दै. लोकमत, सकाळ, नवभारत, सा. लोकप्रभा
✅ हस्तलिपीवरून स्वभाव कसा ओळखावा
✅ व्यक्ती आत्मविश्वासू आहे का?
✅ रागीट, शांत, भावनिक की हुशार?
✅ नोकरी/लग्नासाठी व्यक्तिमत्त्व समजण्याचे तंत्र
✅ सही (Signature) मधून संकेत
✅ मुलांची हस्तलिपी हस्ताक्षर सुधारण्यासाठी टिप्स
✅ सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन
🎓 विद्यार्थ्यांसाठी: स्वतःची एकाग्रता कशी वाढवावी, अभ्यासातील अडथळे कसे ओळखावे आणि आत्मविश्वास कसा सुधारावा हे समजून घेण्यासाठी.
👨👩👧 पालकांसाठी: आपल्या पाल्याचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी आणि त्याच्या मनात चाललेली घालमेल ओळखण्यासाठी एक उत्तम साधन.
👨🏫 शिक्षकांसाठी: विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी उपयुक्त.
💼 व्यावसायिकांसाठी: लोकांचा स्वभाव ओळखून त्यांच्याशी उत्तम संवाद साधण्यासाठी आणि योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी.
🚀 स्वतःच्या प्रगतीसाठी: आपल्यातील दोष ओळखून ते दूर करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी.
✔️ सखोल मार्गदर्शन
✔️ 351 पानांचा सर्वसमावेशक खजाना!
✔️ सोपी भाषा. क्लिष्ट शास्त्र अत्यंत साध्या आणि सोप्या मराठी भाषेत मांडले आहे.
✔️ विविध उदाहरणांसह विश्लेषणाची पद्धत स्पष्ट केली आहे.
✔️ आयुष्यभर उपयोगी ज्ञान
✔️ कमी किंमत – मोठा फायदा
मूळ किंमत: ₹ 499
डॉ. मनोज तानूरकर
प्रसिद्ध Handwriting Analyst, लेखक व पूर्व-स्तंभलेखक - दैनिक लोकमत, सकाळ, नवभारत व सा. लोकप्रभा.
अनेकांना मार्गदर्शन केलेले अनुभवी तज्ञ
लेखकाविषयी
डॉ. मनोज तानूरकर हे वैद्यकीय पदवीधर (B.A.M.S.) तसेच सुप्रसिद्ध ग्राफोलॉजिस्ट (हस्तलिपी विश्लेषक) आहेत. एक कुशल लेखक म्हणून त्यांनी लोकमत, सकाळ, नवभारत आणि साप्ताहिक लोकप्रभा यांसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन (Column Writing) केले आहे.
• Handwriting Analysis विषयावर दीर्घकाळ अभ्यास व मार्गदर्शन
• विविध Newspapers आणि platforms वर लेख प्रकाशित
• हजारो लोकांपर्यंत Personality Analysis चे concepts पोहोचवले
• सोप्या भाषेत practical learning वर विशेष भर